पोस्ट्स

Rabindranath tagore suvichar in marathi, thoughts of rabindranath tagore

इमेज
*जन गण मन अधिनायक जय है,भारत भाग्य विधाता, या देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रगीताचे लेखक आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.  त्यांच्या अद्भुत साहित्यकृतीमुळे रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय लोकांच्या मनावर छाप पाडली आहे. रवींद्रनाथ टागोर हे असे साहित्यिक आहेत ज्यानी फक्त भारताचेच राष्ट्रगीत नाही ,तर बांगलादेशाचे "आमार सोनार बांग्ला" हे राष्ट्रीय गीत देखील रवींद्रनाथ टागोर यांच्या अष्टपैलुपणाने रचले आहे. यावरून हे समजले जाऊ शकते की महात्मा गांधीजींनी त्यांना "गुरुदेव" या पदवीने संबोधित केले.आणि सन 1913 मध्ये त्यांची साहित्यिक कविता गीतांजली मुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले.अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोर हे साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले नागरिकही आहेत. तर मग आपण सर्वांनी 7 मे 1861 रोजी जन्मलेल्या या महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोरांचे अनमोल विचार जाणून घेऊ,ज्यापासून आपण सर्वजण प्रेरणा घेऊन देशभक्तीच्या मार्गावर जाऊ शकतो. "आनंदी राहणे खूप सोपे आहे, परंतु सोपे असणे खूप कठीण आहे." "केवळ युक्तिवाद करणारे मन फक्त

Marathi Motivational Story, साधूंची गोष्ट तुमचं जीवन बदलवुन टाकेल. Motivational Story in Marathi

इमेज
एका साधूंची ही गोष्ट तुमचं जिवण बदलुन टाकेल,तुमचां निर्णय जिवनात कधीच चुकणार नाही फक्त ही गोष्ट पुर्ण बघा. एका गावात एक साधू राहत होते. ते खुप बुद्धिवान होते. ते त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञानाने गावातील लोकांची मदत करायचे. जेव्हा गावातील राजाला त्या साधू विषयी समजलें की ते खूप न्याणी असुन गावातील लोकांची मदत करतात, तेव्हा राजा त्या साधूला जाऊन भेटले आणि म्हणाले की या झाडाखाली राहुन तुमचं जीवन वाया नका घालवु, तुम्ही माझ्या सोबत राजवाड्यात चला आणि मी तुम्हाला राज्याचा मंत्री बनवतो, मग मंत्री बनुन संपुर्ण गावाची मदत करा. साधू राजांचे आमंत्रण स्वीकार करतात परंतु, काही अट राजासमोर मांडतात. साधू राजांला बोलतात की मला तुमच्या राजवाड्यात अशी एक खोली पाहिजे की तिथे माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही जाणार नाही. आणि त्या खोलीची चावी नेहमी माझ्याजवळ राहिलं. आणि तुम्ही मला कधीच विचारायचं नाही की, मी त्या खोलीत जाऊन काय करतो. जर तुम्ही मला खोलीचया विषावर प्रश्न केला की तर मी इथुन निघून जाईल. राजा म्हणाले ठीक आहे मला काही अडचण नाही, तुम्हाला एक वेगळी खोली दिली जाईल. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या मु

Positive thinking in marathi,कोरोनाचि भिति मनातुन निघुन जाईल.

इमेज
 * कोरोना व्हायरस ला घाबरत आहात , तर हा लेख तुमच्याच साठी आहे. हा लेख वाचल्यानंतर नंतर 99% चांस आहेत की तुम्ही स्वस्थ राहाल. फक्त लेख शेवटपर्यंत बघा. *एक आठवळया अगोदर एका मित्राने त्याच्या मित्राला कॉल केला,की तो मुंबईला एका दवाखान्यात त्याच्या वडिलांसोबत आहे. थोडा वेळ फोन वर बोलणं झाल त्यानें त्याला दवाखान्यातील परिस्तिथी, तिथल्या वातावरणा बद्दल सांगितले. तिथे काय हालचाल आहे, कसे उपचार होताय. पेशंटला कश्या पद्धतीने त्रास होतोय. एक घंटा फोन वर त्याचे बोलणे चालु होते.फोन ठेवल्यानंतर त्याच्या मित्राच्या गोष्टी एकूण त्याला श्वास घ्यायला अडचण येऊ लागली. फोन वर बोलांयच्या अगोदर तो स्वस्थ होता, परंतु फोनवर जे बोलण झाल त्यामुळे त्याचे शरीर लगेच अस्वस्थ होऊ लागले. त्याला आजारी असल्यासारखे वाटू लागले.  तो प्रत्येक रात्री झोपताना सकारात्मक विचार करून झोपायचा, परंतु त्यारात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नाही. मित्रांनो ,शेवटी त्या व्यक्तीला श्वास घ्यायला अडचण का येऊं लागली. त्याला तर काही व्हायरस झाला नव्हता,  तर मित्रांनो आपण जेंव्हा आपल्या शरीराला, मेंदुला एखाद्या आजाराविषयी अधिक माहिती देतो क

हनुमान चालीसा मराठी अर्थासाहित.

इमेज
*पवनपुत्र हनुमान यांना कलियुगातील प्रमुख देवांमध्ये गणले जाते. रामायणातील सुंदर कांड, आणि हनुमान चालीसा मध्ये त्यांच्या चरित्राचे वर्णन केले आहे. यांच्या अनुसार हनुमान हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणदायी आहे. आज तुम्हाला हनुमान चालीसा मराठी आर्थासहित सांगणार आहे. हे हनुमान चालीसा एकुण प्रत्येकाचे कष्ट दूर होण्यास मदत होईल. *हनुमान चालीसा कवी तुलसीदास यांनी लिहिली असून,   *पहिल्या १० स्तोत्रात त्यांची शक्ती व ज्ञानांचे वर्णन आहे. 11 ते 20 या स्तोत्रामध्ये प्रभु रामा बद्दल सांगितले गेले आहे., ज्यामध्ये 11 ते 15 मधील स्तोत्रं रामचे भाऊ लक्ष्मण यांच्यावर आधारित आहे. बाकीच्या स्तोत्रात तुलसीदासानी हनुमानजींच्या कृपेबद्दल सांगितले आहेत. *चला तर मग संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत बघु. "श्री गुरु चरण सरोज रज,  निज मन मुकुरु सुधारि।  बरनऊं रघुवर बिमल जसु,जो दायकु फल                                              चारि। अर्थ-श्री गुरू यांच्या चरण कमलाच्या धुळीने, आपले मन रुपी दर्पण,पवित्र करून श्री राम यांचे निर्मळ यशाचे वर्णन करीत आहे.जे चारही प्रकारचे फळ म्हणजे धर्म, अर्थ,काम आणि मोक्ष

morning affirmation for success in marathi.रोज सकाळी हे वाचा.

इमेज
*स्वत: साठी स्मार्ट निर्णय घेण्याचे मला ज्ञान आहे.  *"आज एक महान दिवस बनवण्याची माझ्याकडे सर्व काही आहे."  *"मी आहे आणि नेहमीच पुरेसे आहे."  * “मी माझ्या स्वतःच्या फायद्याची कबुली देतो . माझा आत्मविश्वास वाढत आहे.”  * "मी माझ्याबद्दल किंवा माझ्या आयुष्याबद्दल कोणत्याही नकारात्मक भावना सोडून दिल्या आहेत आणि जे काही चांगले आहे ते स्वीकारते."  * "मी नेहमीच फक्त सर्वोत्तम परिस्थितींना आकर्षित करतो आणि माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले लोक आहेत."  * “मी धैर्यवान आहे. मी कृती करण्यास आणि माझ्या भीतीचा सामना करण्यास तयार आहे. ” *  “माझ्याकडे अमर्यादित सामर्थ्य आहे.”  * “ मी एक शक्तिशाली निर्माता आहे. मी इच्छित आयुष्य तयार करतो आणि  त्याचा आनंद घेतो. ”  * "दररोज मला पाठपुरावा करण्यासाठी मनोरंजक आणि रोमांचक नवीन पथ सापडतात."  * "मला माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास आहे आणि मी नेहमीच योग्य निर्णय घेतो."  * "मी माझ्या लक्ष्यांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि माझ्या कार्याबद्दल मी तापट आहे."  * "मी दडपणाखाली चांगले काम करतो आणि नेहम

खुप झाल देवा आता, काहीतरी चमत्कार कर...

इमेज
                  आज आपण अशी एक हृदयस्पर्शी कविता एकनार आहेत, की ही कविता एकुण प्रत्येकाचे मन भरून येईल. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या जनतेची, देवाकडे केलेली ही आर्त विनवणी या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे.   **चला तर मग या सुंदर कवितेला सुरुवात करूया.*** *खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर..  नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर.. *किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत.. तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत.. *माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय.. सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय.. *धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत.. मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत.. *शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या.. तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज ,हळूच कानात माझ्या.. *चक्क देवच कुठूनतरी , जणू माझ्याशीच बोलत होता.. शब्द त्याचे होते की, स्वप्नात भास मला होत होता.. *देव म्हटला... बेटा..... खरंच थांबलय की रे सगळं.. फक्त तुला जे दिसतंय त्यापेक्षा मला दिसतंय वेगळं.. *माझ्या मंदिरातील गर्दी आज मंदिरात नाही..  पण खरा भक्त मला फक्त मंदिरा