पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Rabindranath tagore suvichar in marathi, thoughts of rabindranath tagore

इमेज
*जन गण मन अधिनायक जय है,भारत भाग्य विधाता, या देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रगीताचे लेखक आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहेत.  त्यांच्या अद्भुत साहित्यकृतीमुळे रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय लोकांच्या मनावर छाप पाडली आहे. रवींद्रनाथ टागोर हे असे साहित्यिक आहेत ज्यानी फक्त भारताचेच राष्ट्रगीत नाही ,तर बांगलादेशाचे "आमार सोनार बांग्ला" हे राष्ट्रीय गीत देखील रवींद्रनाथ टागोर यांच्या अष्टपैलुपणाने रचले आहे. यावरून हे समजले जाऊ शकते की महात्मा गांधीजींनी त्यांना "गुरुदेव" या पदवीने संबोधित केले.आणि सन 1913 मध्ये त्यांची साहित्यिक कविता गीतांजली मुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले.अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोर हे साहित्य क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले नागरिकही आहेत. तर मग आपण सर्वांनी 7 मे 1861 रोजी जन्मलेल्या या महान साहित्यिक रवींद्रनाथ टागोरांचे अनमोल विचार जाणून घेऊ,ज्यापासून आपण सर्वजण प्रेरणा घेऊन देशभक्तीच्या मार्गावर जाऊ शकतो. "आनंदी राहणे खूप सोपे आहे, परंतु सोपे असणे खूप कठीण आहे." "केवळ युक्तिवाद करणारे मन फक्त